आ. शेखर निकम यांनी चिपळूणच्या पत्रकारांना दिले १० ऑक्सीमीटर

कोरोनाच्या काळात पत्रकार आपल्या जिवाची पर्वा न करता बातम्या संकलित करून त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करीत आहेत. चिपळूण तालुक्यातील पत्रकारांसाठी आमदार शेखर निकम यांनी आज १० ऑक्सीमीटर उपलब्ध करून दिले. चिपळूण शहरात असणाऱ्या ७ दैनिकांच्या प्रमुख कार्यालयांमध्ये हे ऑक्सीमीटर देण्यात आले. पत्रकारांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button