खेड येथे जगबुडी नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे
खेड येथे जगबुडी नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे या ठिकाणी धोक्याची पातळी सात मीटर इतकी असताना सध्या पाण्याचा प्रवाह साडेसात मीटर उंचीने वाहताना दिसत आहे.
Jagbudi River @Bharane naka Bridge 8 pm
Tal.Khed
Water Lvl : 7.50 M 🔼
Alert Lvl. : 6.00 M.
Danger Lvl : 7.00 M.
www.konkantoday.com