
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६ मालमत्तेचा लिलाव होणार
फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६ मालमत्तेचा लिलाव होणार आहे. येत्या १० नोव्हेंबर रोजी त्याच्या एकूण ७ मालमत्तेचा लिलाव होत असून यातील ६ मालमत्ता या रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबके गावात आहेत.
डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर मोदी सरकार कडक कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात दाऊदच्या संपत्तीचा सर्वात मोठा लिलाव नोव्हेंबरमध्ये होणार आहे
www.konkantoday.com