रत्नागिरी जिल्हयात काल सायंकाळपासून ६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

0
416

रत्नागिरी जिल्हयात काल सायंकाळपासून प्राप्त अहवालात ६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यांचे विवरण असे
दापोली बाजारपेठ १
बोंडीवली २
गोळप १
निरूळ १
मच्छी मार्केट रत्नागिरी १
यानंतर सकाळची स्थिती खालील प्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४६५
बरे झालेले रुग्ण ३४३
मृत्यू १७
एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह १०५
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here