
आमदार राजन साळवी यांच्याविरोधात लाजांतील एक गट नाराज
लांजा तालुक्यातील काही शिवसैनिकांनी शिवसेनेचा स्थानिक उमेदवारच मिळावा हा मुद्दा उपस्थित करून या मुद्यावरून पुन्हा एकदा आमदार राजन साळवी यांना विरोध सुरू केला आहे.
_______________________________________
माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाढीची चिंता सोडा संपर्क-9922949540,9206202122
______________________________________
आ. साळवी यांच्या कार्यपध्दतीचे कारण देत लांजा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेतली
आ. राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी पक्षनेतृत्वाकडे मागणी केली
दरम्याने लांजा तालुक्यातील काही शिवसैनिकांनी माननिय उद्धवजी ठाकरे यांच्याकडे साळवी यांच्या विरोधात पत्र पाठविण्याचे कळत आहे. या पत्रावर साडेतीनशे जणांच्या सह्या आहेत.
www.konkantoday.com