मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत तातडीची मदत म्हणून रायगड जिल्ह्याला १०० कोटी रुपये मदत निधी जाहीर केला होता.त्याच बरोबरीने त्यांनी आता रत्नागिरी जिल्ह्याला ७५ कोटी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटी मदत निधी जाहीर केला आहे.

0
241

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here