जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका आमदारांच्या वाहनचालकाला कोरोनाची लागण

उत्तर रत्नागिरी मधील सेनेच्या एका आमदाराचा चालक कांदिवली वरून जामगे येथे आलेल्या वाहन चालक कोरोना चा पॉजिटीव्ह रुग्ण निघाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे
दरम्यान मिळालेल्या माहिती वरून कळंबणी येथील रुग्णालय मध्ये संशयीत म्हणून दाखल करण्यात आले होते.
तपासणी अहवालात यात कांदिवली वरून जामगे येथे प्रवास केल्याचा इतिहास आहे
दरम्यान या चालकाचा तसा प्रत्यक्ष संबंध त्यालोकप्रतिनिधीशी आलेला नाही त्यामुळे त्या लोकप्रतिनिधीना काेणताही धोका नाही सदरचे लोकप्रतिनिधी हे विद्यमान सरकार मधील लोकप्रतिनिधी आहेत पण लॉकडाऊन झाल्यापासून तो चालक आमदारांच्या गाडीवर नव्हता असे कळत आहेकळंबणी येथील रुग्णालयात तो चालक दाखल होता
दरम्यान आमदाराचे वाहन चालक कोरोना पॉजिटीव्ह निघाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे
www.konkantoday.com

Buy products from Amazon

want Tv at cheap cost ?

Here you go ……….

Kevin 60 cm (24 Inches) HD Ready LED TV KN24832 (Black) | With Inbuilt Soundbar

Price – only 5499/- click on link below video to buy

https://amzn.to/3gtccpq

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button