ना. उदय सामंत यांनी केलेल्या आव्हानाला,JSW जयगड पोर्ट,रत्नागिरी यांचेकडून सकारात्मक प्रतिसाद…..

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी स्थानिक कंपन्यांना CSR मधून कोरोना विषाणूच्या या संकट काळामध्ये जिल्हा प्रशासनाला तसेच आरोग्य विभागाला मदत करण्याचे आवाहन केले होते,या आव्हानाला JSW जयगड पोर्ट ,रत्नागिरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आज जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी मल्टिपरपज व्हेंटिलेटर 4 संच पुरविले,सदर

संच स्वीकारणेबाबतचे पत्र आज मा.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत याना जिल्हाधिकारी कार्यालय ,रत्नागिरी येथे भेटून JSW प्रकल्पप्रमुख ,कॅप्टन श्री रवी चंदेर ,CSR Head,श्री सुधीर तेलंग, जनसंपर्क अधिकारी ,श्री सुदेश मोरे यांनी दिले यावेळी मा.आमदार श्री राजन साळवी ,जिल्हाधिकारी श्री मिश्रा,जिल्हा पोलिस अधीक्षक श्री मुंढे,आदी मान्यवर उपस्थित होते.
जिंदाल कंपनीने दिलेल्या चार व्हेंटिलेटर पैकी तीन वेंटिलेटर रत्नागिरी शासकीय रुग्णालयात तर एक व्हेंटिलेटर राजापूर उपरुग्णालयाला देणार असल्याची माहिती नामदार उदय सामंत यानी दिली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button