पाणथळ जागांवर अतिक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ऍपची निर्मिती करणार

पाणथळ जागांवर होणारे अतिक्रमण रोखून जैवविविधता संवर्धनासाठी आणि त्यातून पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी प्रशासनाने नवीन प्रजातींच्या अभ्यासपूर्ण माहितीसाठी खास ऍपची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे ही माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचून त्यातून पर्यटन विकास साधला जाणार आहे. पाणथळ जमिनीच्या परिसरातील पाणी, पक्षी यांचे जीवन पर्यटकांपर्यंत पोहोचावे, यासाठी माहितीपट बनविण्याचा मानस जिल्हा प्रशासनाचा आहे.
प्रथमतः काकेण किनारपट्टी भागात जैविक विविधनेने समृद्ध असलेल्या पाणथळ जागेचे सर्वेक्षण आता करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून तज्ञ आला आहे. नवीन प्रजातींच्या अभ्यासपूर्ण माहितीसाठी माहितीपट तयार करण्यात येणार असून ऍपचीही निर्मिती करण्यास जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button