चिपळूण मेमन समाजाच्या
वतीने गरीब व गरजू लोकांना मदतीचा हात
चिपळूण येथील मेमन समाजाने गरीब व गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे अद्याप ६० पेक्षा अधिक घरापर्यंत ही मदत पोहोचली असूनअजून हे कार्य पूढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे त्याच्या कामाचे काैतुक हाेत आहे
www.konkantoday.com