आरती करण्यासाठी निघालेला वृद्ध पाण्यात वाहून गेला

गणपती आरतीसाठी निघालेला वृद्ध पऱ्यांमधून जात असता पाण्यात वाहून मृत्यू पावल्याची घटना राजापूर तालुक्यातील दोनिवडे गावी घडली आहे.यातील लक्ष्मण पुजारी हे वाडीमधील गणपतीच्या आरती करण्यासाठी निघाले असता पऱ्यांमधून पलीकडे जात असताना पाण्यात पाय घसरून वाहून गेले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button