राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी जाहीर केले वाटद एम आयडीसी होणार नाही

रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यानी वाटद एमआयडीसी होणार नाही असे असे पत्रकारांशी बाेलताना सांगितले . जिल्ह्यातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते स्थानिक लोकांना एमआयडीसी नको आहे आणि शिवसेना स्थानिक लोकांच्या बरोबर आहे असेही त्यांनी सांगितले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button