आमदार राजन साळवी यांचे लांजा येथे जोरदार स्वागत
राजापूर लांजा साखरपा
विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजनजी साळवी यांचे लांजा येथे मोठ्या उत्साहातशिवसैनिकांनी व हितचिंतकांनी स्वागत केले.शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर ते प्रथमच मतदारसंघात दाखल झाले यावेळी शिवसैनिकांनी जल्लोषाने फटाके कडून साळवी यांचे जोरदार स्वागत केले .
www.konkantoday.com
________________________
*पंचमी*
खवय्यांच्या आपुलकीचे,चविष्ट नाते पंचमीचे. . . . .
*चटकदार लसूण चटणी ॥ लज्जतदार शेंगदाणा चटणी*
सर्वत्र उपलब्ध
02352-221841
________________________