रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढले
रत्नागिरी जिल्ह्यात विविध साथीनी डोकेवर काढले असून जिल्ह्यात डेंग्यू बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रत्नागिरी तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ९० आहेत.जिल्ह्यात १३२डेंग्यूचे रुग्ण झाले आहेत.डेंग्यूची साथ शहरी व ग्रामीण भागात आहे.सध्या पावसाळी वातावरणामुळे अनेक ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने <मलरय व="व" डगय="डगय" सथ="सथ" पसरत="पसरत" आह.="आह." आरगय="आरगय" वभगकडन="वभगकडन" उपययजन="उपययजन" सर="सर" आहत.="आहत." www.konkantoday.comaztec_cursor="www.konkantoday.comaztec_cursor">मलरय>