चिपळूनात बहादूरशेख नाका येथे अपघात, येथील चौकीत एकही पोलीस कर्मचारी नाही

वालोपे हुन चिपळूण च्या दिशेला येणाऱ्या मॅक्सिमो चालकाने 3 जणांना उडवले, हा चालक दारू च्या नशेत हाेता. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे,
या अपघातात चिपळूणातील बास्किन रॉबिन आइस्क्रीम पार्लर च्या सौ शिंदे जखमी झाल्या आहेत
त्यांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर शास्त्रक्रिया करावी लागणार आहे
विशेष म्हणजे हा अपघात झाला तेव्हा बहादूरशेख नाका येथील पोलीस चौकीत एकही पोलीस नसून चौकीला टाळे लागलेले होते, हे पाहून नागरिक चांगलेच संतप्त झाल
बहादूरशेख नाका पुलावरून जाताना सौ शिंदे यांच्या गाडीला समोरून वेगात येणाऱ्या मद्यपी चालकाने जोरात ठोकर दिल्याने शिंदे यांच्या दुचाकींचा अक्षरशः चुरा झाला
महामार्गवर सतत अपघात वाढत आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button