संगमेश्वर तालुक्यात दोन ठिकाणी घरफोड्या

संगमेश्वर तालुक्यातील कोडउंबरे गावात प्रवीण जाधव व राजाराम पवार यांची बंद घरे चोरट्यानी फोडून ऐवज लांबविला.यातील प्रवीण जाधव हे कामानिमित्त मुंबईत असतात त्यांचे बंद घर चोरट्याने फोडून आतील कपाटामधील सोन्याची अंगठी चांदीचे दागिने व रोख रक्कम असा तेरा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.गावातील भिकाजी पवार हे देखील नोकरीनिमित्त मुंबईला असतात त्यांचे घर चोरट्यांनी फोडून ऐवज लांबविला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button