नेत्रावती एक्सप्रेसला खेड स्थानकावर अतिरिक्त थांबा
16345 / 16346 नेत्रावती एक्सप्रेस या गाडीला खेड स्थानकावर दिनांक 13.09.2019 पासून अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे या गाडीच्या खेड स्थानकावर येण्याच्या व जाण्याच्या वेळा या खालील प्रमाणे असतील
*मान्सुन वेळापत्रकानुसार*
*16345 DN :* 15:56 / 15:58
*16346 UP :* 12:47 / 12:49
*सर्वसाधारण वेळापत्रकानुसार*
*16345 DN :* 15:53 / 15:55
*16346 UP :* 11:05 / 11:07
www.konkantoday.com