शहरातील मटका चालकांविरुद्ध पोलिसांची कडक मोहीम
शहरात विविध ठिकाणी चालणार्या अवैध मटका अडय़ावर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. काजरघाटी येथे पिकअप शेडच्या मागे झोपडीत सुरू असलेल्या मटका अडय़ावर पोलिसांनी धाड टाकून अडीच हजाराचा मुद्देमाल जप्त केला व संशयित लक्ष्मीकांत मांजलकर यांचेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
www.konkantoday.com