सह्याद्री वाहिनीवरील जय महाराष्ट्र आणि दिलखुलास कार्यक्रमात गृहनिर्माण राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर व म्हाडाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांची आज मुलाखत होणार आहे.ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दिनांक १३ ऑगस्ट २०१९ रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here