कोकेन प्रकरणातील सातव्या आरोपीला बेडया
रत्नागिरीतील एमआयडीसी येथून जप्त करण्यात आलेल्या ५० लाखांच्या कोकेन प्रकरणी पोलिसांनी सातव्या आरोपीला बेडया ठोकल्या आहेत. संजय छाजुराम चौहान (रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या सातव्या आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
www.konkantoday.com