
चिपळूण पिंपरी येथे पुन्हा गोवंश हत्या झाल्याचा ग्रामस्थांना संशय
चिपळूण कराड मार्गावरील पिंपरी येथे नदी किनारी पुन्हा गोवंश हत्या झाल्याची घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहेया ठिकाणी नदी किनारी प्राण्यांची आतडी, रक्ताचा सडा ,नायलॉनची रस्सी आढळून आली त्यामुळे गोवंश हत्या घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला पोलिसांनी घटनास्थळी येऊन येथील प्राण्यांच्या अवयवाचे नमुने ताब्यात घेऊन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आहेत गेल्या आठवड्यात कामथेतेथे गोवंश हत्येचा प्रकार घडला होता .
www.konkantoday.com