राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतदादा पाटील यांची चिपळूणला अचानक भेट
रत्नागिरी ः राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतदादा पाटील यांनी अचानक चिपळूण दौरा केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातो. त्यांच्या चिपळूण दौर्याच्यावेळी दशरथशेठ दाभोळकर, शौकतभाई मुकादम, बाबाजीराव जाधव, मिलिंद कापडी, प्रशांत दाभोळकर, जयंद्रथ खताते आदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी भेट घेतली.
www.konkantoday.com