चिपळुणात भेसळमुक्त फराळ

चिपळूण येथील ग्रामीण भागातील बचत गटांनी तयार केलेल्या भेसळमुक्त फराळाच्या विक्रीसाठी शहरातील क्रीडा संकुलासमोर रविवार दि. २० पासून दिवाळी फराळ महोत्सव आयोजित केला आहे. पंचायत समितीतर्फे बचत गट विभागाच्या अंतर्गत दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button