Related Articles
रत्नागिरी जेलमधून फरार झालेल्या कैद्याला काल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडल्याची घटना ताजी असतानाच भररस्त्यात कैद्यांकडून अशी कामे करून घेत असल्याचे फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत अशा प्रकारामुळे कारागृहाच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
19th June 2019
Check Also
Close
- रत्नागिरी नगरपरिषदेची अडथळा शर्यत !16th June 2021