अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करणाऱ्या सलमान मुजावर याला तीन वर्षांची सक्तमजुरी
रत्नागिरी – घरात एकटीच असलेल्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करणाऱ्या सलमान मुजावर याला न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली आहे पंधरा फेब्रुवारी २०१७ रोजी प्रकार साखरतर येथे घडला होता.