आमदार संजय कदम यांना जामीन मंजूर

रत्नागिरी- दापोली खेड मंडणगडचे आमदार संजय कदम यांना जामीन मंजूर झाला आहे.
मुंबई हाय कोर्टा कडून जमीन देण्यात आला .
10 हजारांच्या वैयक्तीक बाँडवर जमीन मंजूर करण्यात आला.
खेडचे तत्कालीन प्रांताधिकारी प्रवीण गेडाम यांना केलेल्या मारहाणी प्रकरणी दिवाणी न्यायालयाची शिक्षा सत्र न्यायालयानं कयम ठेवली होती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button