ratnagirinews
-
स्थानिक बातम्या

कोकणातील सर्व जिल्ह्यात राबवणार कौशल्य श्रेणीवर्धन धोरण
रत्नागिरी : प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत तरूण उद्योजकांच्या कौशल्याला संधी देण्यासाठी 18 ते 45 वयोगटात कुशल मनुष्यबळाची…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजापूर तालुक्यात फळबाग लागवडीसाठी नियोजन
राजापूर : तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आणि अन्य योजनेंतर्गत वृक्षलागवडीसह फळबाग…
Read More » -
स्थानिक बातम्या

शिंदेंना समर्थन?: शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चिपळूण शहरप्रमुखांना विचारला जाब
चिपळूण : शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली होती. त्याबाबत शिवसैनिकांनी चिपळूण येथे झालेल्या बैठकीत…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळुणात निर्धार : आम्ही शिवसेनेशी प्रामाणिक, उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठाम
चिपळूण : आम्ही शिवसेनेशी प्रामाणिक असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम आहोत. एकही शिवसैनिक हलणार नाही, अशा शब्दात चिपळूणमधील…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण मार्गावरील रेल्वे स्थानकातील इमारतींच्या भिंतीवर वन्यप्राणी व पक्षांची चित्रे रेखाटून सजावट
कोकण रेल्वेगाड्यांतून प्रवास करणार्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन नवनव्या संकल्पनांचा अवलंब करत त्या अंमलातदेखील आणत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे…
Read More » -
स्थानिक बातम्या

आता रत्नागिरी जिल्ह्यातही पब्लिक ऍड्रेस सिस्टीम प्रणाली उभारली जाणार
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी किंवा एकाचवेळी अनेकांना संदेश, सूचना देण्यासाठी वापरली जाणारी पब्लिक ऍड्रेस सिस्टीम म्हणजेच सार्वजनिक उदघोषणा प्रणाली आता कोल्हापूरनंतर…
Read More » -
स्थानिक बातम्या

पाऊस पावला! रविवारपासून रत्नागिरी शहराला नियमित पाणीपुरवठा
रत्नागिरी : जून महिन्यात लांबलेला पाऊस जूनच्या शेवटी जोरदार सक्रीय झाला आहे. यामुळे रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा होणार्या शीळ धरणात पाणीसाठा…
Read More » -
स्थानिक बातम्या

पक्ष पुन्हा उभा करायचा असेल तर सर्वांना विश्वासात घेतले पाहिजे : ना. उदय सामंत
रत्नागिरी : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका सुरुवातीपासूनच पक्षाला कळली नाही, पक्षप्रमुखांपयर्र्त ती पोहोचली नाही. ती भूमिका मांडणं…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस
रत्नागिरी : शुक्रवारी सायंकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस सक्रिय झाला आहे. शनिवारीही मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा…
Read More » -
स्थानिक बातम्या

पालशेतच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात
गुहागर : सांस्कृतिक कार्यक्रम, जुन्या आठवणींना उजाळा, वर्गमित्रांच्या मुलाखती अशा वातावरणात रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय पालशेत येथील दहावीच्या 1988 बॅचच्या…
Read More »