konkantoday
-
स्थानिक बातम्या

परवानग्या न घेता उभारण्यात आलेली घरे किं वा बांधकामे गुंठेवारी योजनेंतर्गत नियमित करण्याचा निर्णय
राज्याच्या ग्रामीण भागात किं वा छोटय़ा शहरांमध्ये खासगी जमिनींवर बिनशेती परवाना किं वा कोणत्याही परवानग्या न घेता उभारण्यात आलेली घरे…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

बांधकाम क्षेत्राला मुद्रांक शुल्कातील सवलतीपाठोपाठ सर्व प्रकारच्या अधिमूल्यात (प्रीमियम) ५० टक्के सूट देण्याचा निर्णय
करोना टाळेबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला मुद्रांक शुल्कातील सवलतीपाठोपाठ सर्व प्रकारच्या अधिमूल्यात (प्रीमियम) ५० टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने…
Read More » -
स्थानिक बातम्या

कुडाळ शहरात १ लाख ६८ हजारांचा गुटखा जप्त,चारजणांविरुध्द गुन्हा दाखल
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ शहरातील क्रांती सिरॅमिक दुकानासमोर शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी कुडाळ शहरातील…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकार देशभर कोविड सरचार्ज लागू करणार
कोरोना महामारीत ढेपाळलेली देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकार देशभर कोविड सरचार्ज लागू करणार आहे. १फेब्रुवारीला सादर केल्या जाणाऱया अर्थसंकल्पात…
Read More » -
स्थानिक बातम्या

१०४८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेरत्नागिरी जिल्ह्यात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी
रत्नागिरी जिल्ह्यात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी१०४८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून ४७९ पैकी ११९ग्राम पंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तब्बल…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प मार्गी लावावा,माजी केंद्रीय मंत्री व खासदार सुरेश प्रभु यांची कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा व या प्रकल्पाची रद्द झालेली अधिसूचना पुन्हा नव्याने काढण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

गुहागर-शृंगारतळी मार्गावरील मोडकाआगर मुख्य पुलाच्या बाजूने पर्यायी रस्ता सुरू
गुहागर-शृंगारतळी मार्गावरील मोडकाआगर येथील पुलाचे काम सुरू असल्याने प्रामुख्याने गुहागर शहरातील जनतेला मोठा वळसा मारून प्रवास करावा लागत होता. या…
Read More » -
स्थानिक बातम्या

माजी केंद्रीय मंत्री खासदार श्री सुरेशजी प्रभू यांच्याशी जिल्ह्यातील समस्यांबाबत जिल्हा हॅाटेल असोसिएशनच्या सदस्यांनी चर्चा केली,अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
माजी केंद्रीय मंत्री खासदार श्री सुरेशजी प्रभू यांनी मंगळवार दि. ५.१.२०२१ रोजी आपल्या रत्नागिरी दौऱ्यात रत्नागिरी जिल्हा हॅाटेल असोसिएशनला चर्चेसाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्ह्यात अनेक ठिकाणी आठवडा बाजार सुरू, मात्र रत्नागिरीत आठवडा बाजार सुरू करण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी काेराेनाचे नियम पाळून आठवडा बाजार सुरू झाले आहेत मात्र रत्नागिरीतील आठवडा बाजार सुरू करण्याच्या निर्णयाकडे पालिकेतील…
Read More » -
स्थानिक बातम्या

जनसुनावणीतून बहुसंख्य लोकांची एखाद्या प्रकल्पाबाबत भावना लक्षात येते -खा. सुरेश प्रभू
लोकांना जे हवं ते आपण दिले पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. आपण पर्यावरणमंत्री असताना सन १९९८ मध्ये जनसुनावणीची तरतूद केलेली होती.…
Read More »