konkantoday
-
स्थानिक बातम्या

पुरस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज, चार एनडीआरएफची पथके दाखल
रत्नागिरी जिल्ह्यात ११ ते १२ जूनला अति मुसळधार पावसाचीशक्यता असून पुरस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज झाले आहे.चारएनडीआरएफची पथके दाखल झाली असून…
Read More » -
स्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकार आणणार
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर ६ महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे कृषी कायदे हे…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकार्यानी काढलेला संचारबंदीचा आदेश संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याकरिता नाही तर जिल्ह्यातील धोकादायक भागापुरताच मर्यादित
हवामान खात्याने जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळेरत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा ११व १२ रोजी संचारबंदीचा आदेश काढला आहेमात्र हा आदेश संपूर्ण रत्नागिरी…
Read More » -
स्थानिक बातम्या

पोलिससांसाठी दोन लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट -नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
राज्यतील पोलिसांच्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागून निवृत्तीनंतर त्यांची घरासाठीची वणवण थांबावी म्हणून नगरविकास विभागाच्यावतीने विशेष धोरण तयार करण्यात येत…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २० हजार ४५८ नागरिकांचे लसीकरण ,महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २० हजार ४५८ नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यामध्ये पुरुषांना १ लाख ३५ हजार ६१५,…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

राज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा करणार–आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात दर वर्षी १० जून रोजी दृष्टी दिन साजरा करण्यात येतो. यंदाही यानिमित्त १० जूनपासून ते १६ जून पर्यंत दृष्टी…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हा ठिकाणी असलेले शासकीय रुग्णालयच व्हेंटिलेटरवर
रत्नागिरी जिल्ह्यात काेराेनाचे रुग्ण वाढत असून जिल्ह्यात मृतांची संख्या वाढत आहे सामान्य लोकांचा आधार असलेल्यारुग्णालयातचआरोग्ययंत्रणेची कमतरता जाणवत आहे सध्या व्हेंटिलेटर…
Read More » -
स्थानिक बातम्या

महिला कोव्हिड रूग्णालय व बीएड काेविड सेंटर येथे पाण्याचे टँकर पुरविण्याचा भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांचा निर्णय
रत्नागिरी शहरातील महिला कोव्हिडं रुग्णालय व बीएड कोव्हिडं सेन्टर येथे पाणी प्रश्न निर्माण झाला हाेता तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना…
Read More » -
स्थानिक बातम्या

नव्या लूकमधील व विस्टाडोम डब्यासह जनशताब्दी रत्नागिरीत दाखल
कोकण रेल्वे मार्गावर नविन सुरू होणारी गाडी उशिरा धावते ही परंपरा नविन एल एच बी डब्यांच्या जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीने…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिखलमय रस्ते माथी मारणाऱ्या रत्नागिरी नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला -राजीनामा देऊन घरी बसा ;- भाजपा ची मागणी
रत्नागिरी शहरात रस्ते खोदाई, पावसाचे आगमन या सर्वांमुळे अत्यंत वाईट स्थितीला जनतेला सामोरे जावे लागत आहे. कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने…
Read More »