konkantoday
-
स्थानिक बातम्या

चिपळूण येथील वाशिष्ठी नदीतील गाळ न काढल्यामुळे चिपळूण शहराला पुराचा धोका
चिपळूण येथील वाशिष्ठी नदीतील गाळ न काढल्यामुळे शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे पालिकेने तात्काळ काढण्यास सुरुवात करावी अशी…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

गड किल्यांच्या संवर्धनासाठी राज्यातील दूर्गप्रेमी, गिर्यारोहकांनी मुख्यमंत्री संकल्प कक्षास सूचना पाठविण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पाऊले टाकण्यात येत असून राज्यातील दूर्ग प्रेमी, दूर्ग संवर्धक, गिर्यारोहक…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणनगर आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गेलेल्या नागरिकांनी पावसात बसायचे काय ? नगर परिषदेचा अजब कारभार
सध्या रत्नागिरी शहरात लसीकरण सुरू आहे .आज रत्नागिरी येथील कोकणनगर आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू होते यासाठी नागरिक तेथे जमा झाले…
Read More » -
स्थानिक बातम्या

ग्रामपंचायत कुवारबाव केली २०० % ते ३०० % पाणीपट्टीत प्रचंड वाढ
पाणी बिले पाहून ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले ,वाढीविरोधात भाजपा लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा सतेज नलावडे यांचा इशारा कोराेनाचा महामारीमुळे व…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निर्बंधांना १४ जून सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्तर-4 चे निर्बंध लागू केलेले आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यासाठी निर्बंधांना १४ जून सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून सकाळी…
Read More » -
स्थानिक बातम्या

शासकीय कामकाजाचा गैरफायदा घेत एका मासळी व्यापार्याने राजीवडा समुद्रातच आरसीसी शेड बांधण्यास केली सुरूवात, स्थानिक मच्छीमारांची तक्रार, जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल
पावसाळी मासेमारी बंदी आणि कोरोना संकटात कोलमडलेल्या शासकीय कामकाजाचा गैरफायदा घेत एका मासळी व्यापार्याने रत्नागिरीतील राजीवडा समुद्रातच आरसीसी शेड बांधण्यास…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरात मिरकरवाडा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन गांजा जप्त,एका आरोपीला अटक
मा. पोलीस अधीक्षकडॉ.मोहीतकुमार गर्गयांनीस्थानिकगुन्हेअन्वेष शाखेतील अधिकारी व अंमलदारांची बैठक घेवुन अवैध धंद्यावरकारवाईकरण्याचेआदेश दिले होते त्या नुसार रत्नागिरी जिल्हयात एकुण १४…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

पवार साहेब कधीही शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार नाहीत -खा. नारायण राणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी काळात विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत शिवसेनेसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र भाजपचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या पाचशेच्या खाली ,गेल्या चोवीस तासांत ४२६ नवे करोना रुग्ण
चार दिवसांनंतर प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रूग्णांची संख्या परत एकदा पाचशेच्या खाली आली आहे गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यात ४२६…
Read More » -
स्थानिक बातम्या

वेरळ घाटातील वळणावर एक भलामोठा ट्रेलर फसल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प
मुंबई-गोवा महामार्गावर आज शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्याने वेरळ घाटातील यु आकाराच्या अवघड वळणावर एक भलामोठा ट्रेलर फसल्याने मुंबई गोवा…
Read More »