konkantoday
-
स्थानिक बातम्या

कोविड – १९ पॉझिव्हिटी रेट कमी करणेसाठी रत्नागिरी प्रशासनाचे जोरदार प्रयत्न
आपल्या राज्यात अनलॉकडाऊनची पध्दती जाहीर झालीअसूनती ५ टप्यां मध्येराबविलीजातआहे.तथापिआपला रत्नागिरी जिल्हा४थ्याटप्प्यातसमाविष्ठ करण्यात आला आहे. सद्याच्याघडीला रत्नागिरीचा कोरोनाचापॉझिव्हिटी रेट १४.१२% इतका…
Read More » -
फोटो न्यूज

-
स्थानिक बातम्या

संगमेश्वर तालुक्यातील ,धामणी, नावडी, म्हाबळे, कोंडगाव, साखरपा, कसबा या गावात प्रतिबंध क्षेत्र जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी जाहीर केले प्रतिबंध आदेश
संगमेश्वर तालुक्यातील धामणी ,नावडी,म्हाबळे, कोंडगाव, साखरपाआणि कसबा या गावांमधील बहुतांश वस्ती कोरोना विषाणू बाधित असल्यामुळे आणि या गावातील लोकांमुळे इतर…
Read More » -
स्थानिक बातम्या

चांदेराई परिसरात मुसळधार पाऊस , नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ
गेल्या तीन तासांपासून चांदेराई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे अद्याप पुलापर्यंत…
Read More » -
स्थानिक बातम्या

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योध्यांचा सन्मान, कोविड योध्यांचे काम सर्वांसाठी प्रेरणादायी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. १३ : युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना रत्नागिरी आयोजित कोविड योध्यांचा सत्कार समारंभ आज राज्याचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथील खारलँड बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाचा फटका ,पावसाचे पाणी ग्रामस्थांच्या थेट घरात शिरले
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथील खारलँड बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या भोंगळ कामाचा फटका येथील ग्रामस्थांना बसला आहे. ठेकेदाराने अर्धवट ठेवलेला बंधारा खारलँडच्या अधिकाऱ्यांनी…
Read More » -
स्थानिक बातम्या

पर्यावरण मंत्री माननीय आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोटे येथे वृक्ष वाटप शिवसेना व युवासेनाचा उपक्रम
लोटे :माननीय पर्यावरण मंत्री श्री आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना शाखा लोटे व युवासेना शाखा लोटे यांचे वतीने…
Read More » -
फोटो न्यूज

-
स्थानिक बातम्या

कोरोना पॉझिटिव्हिटी रेटच्याबाबतीत राज्यात रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर,चोवीस तासात ५८४ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण
एकीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील परिस्थितीत मात्र अजूनही चिंताजनक आहे. जिल्ह्यात अजूनही मोठ्याप्रमाणावर…
Read More » -
स्थानिक बातम्या

राज्यातील विविध शाळांमध्ये हजेरीपटावर असलेले सुमारे दोन ते तीन लाख विद्यार्थी हरवले
राज्यातील विविध शाळांमध्ये हजेरीपटावर असलेले सुमारे दोन ते तीन लाख विद्यार्थी हरवल्याची शक्यता आहे. पहिली ते आठवी पास करण्याच्या धोरणामुळे…
Read More »