konkantoday
-
राष्ट्रीय बातम्या

मंत्रालयाबाहेर शुक्रवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्या सुभाष जाधव या शेतक र्यांचे निधन
मंत्रालयाबाहेर शुक्रवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्या सुभाष जाधव (वय 50, रा. जाधववाडी रांजणी, ता.आंबेगाव जि. पुणे) या शेतकर्याचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

इंडियन कोस्टगार्डमध्ये नोकरीला लावतो, असे सांगून तब्बल १२६ जणांना ६५ लाख रुपयांचा गंडा, भाटे येथील भामट्याला पोलिसांनी केली अटक
सध्या अनेक युवकांना नोकऱ्या नाहीत त्याचा फायदा घेत इंडियन कोस्टगार्डमध्ये नोकरीला लावतो, असे सांगून तब्बल १२६ जणांना ६५ लाख रुपयांचा…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

चुकीच्या व असंविधानिक बदलाच्या निषेधार्थ राज्यभरातील सुवर्णकार आज सोमवारी (ता. 23) एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (बीआयएस) हॉलमार्किंग युनिक आयडी अर्थात एचयुआयडीद्वारे शुद्धता तपासणी पद्धतीत केलेल्या चुकीच्या व असंविधानिक बदलाच्या निषेधार्थ राज्यभरातील…
Read More » -
स्थानिक बातम्या

महाआवास अभियांनांतर्गत राजापुर तालुक्यात ६७२ घरे मंजूर, सहाशे घरांचे काम पूर्ण
महाआवास अभियांनांतर्गत राजापुर तालुक्यातील ६७२ घरे मंजूर झाली असून त्यातील सहाशे घरांचे काम पूर्ण झाले आहे तर ७२ घरे प्रगतीपथावर…
Read More » -
स्थानिक बातम्या

महामार्गावर कळंबणी येथे रसायन वाहू टँकरला आग; सूदैवाने जीवित हानी नाही
खेड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कळंबणी येथे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टँकर ( एमएच ०४ एच आर ५६८५) ला अचानक…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्ह्याच्या मासळी उत्पादनामध्ये गेल्या सात वर्षांत ५० टक्क्यांनी घट
वेगवेगळ्या पद्धतीच्या मासेमारीचे वाढलेले प्रमाण, वादळी वातावरण आणि समुद्रातील प्रदूषण यामुळे जिल्ह्याच्या मासळी उत्पादनामध्ये गेल्या सात वर्षांत ५० टक्क्यांनी घट…
Read More » -
स्थानिक बातम्या

रिफायनरी समर्थक आणि विरोधकांकडून आलेली निवेदने आम्ही जशास तशी मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार: खा.विनायक राऊत
बारसू रिफायनरी प्रकल्प सरकारने अद्याप जाहिर केलेला नाही. नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे शिष्टमंडळ आणि बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न मिळवून देवू – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
तौक्ते चक्रीवादळात आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यांना अधिक भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करण्यासोबत सिंधुरत्न निधीतून त्यांना शाश्वत उत्पन्नासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

मराठा समाजाच्या वतीने होणार ना. नारायण राणे यांचा भव्य सत्कार
रत्नागिरी । प्रतिनिधीजनआशिर्वाद यात्रेच्या निमित्तानं 24 ऑगस्ट रोजी रत्नागिरीत येत असलेल्या केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचा भव्य सत्कार मराठा समाजाच्या…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या
