konkantoday
-
स्थानिक बातम्या

खा.विनायक राऊत वैद्यकीय तपासणी करूनच जिल्ह्यात फिरत आहेत-शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते
सिंधुदुर्गचे खा. विनायक राऊत लॉकडाऊन असतानाही सिंधुदूर्ग दौऱ्यावर असल्याने काही विरोधी पक्षाची मंडळी खा राऊत यांच्यासह त्यांच्या संर्पकातील लोकांना होमक्वारंटाईन…
Read More » -
स्थानिक बातम्या

परवानग्या जलदगतीने प्राप्त व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यानीअधिकाऱ्यांना अधिकार प्रदान केले
लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात सूट-सवलत देण्याचा निर्णय 20 एप्रिल रोजी लागू झाला. त्यानंतर नागरिकांना विविध कामांसाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या जलदगतीने…
Read More » -
स्थानिक बातम्या

एलईडी दिवे लावून मासेमारी करणारी नौका मत्स्य खात्याच्या पथकाने पकडली
मासेमारीला काही अटी वर परवानगी मिळाल्यावर त्याचा गैरफायदा घेत बेकायदा मासेमारी करणारी नौकामत्स्य खात्याच्या पथकाने पकडलीही नाैका रत्नागिरीतील भगवती बंदरापासून…
Read More » -
स्थानिक बातम्या

आज रात्री ‘आंबा पार्सल व्हॅन’ येणार रत्नागिरी स्थानकावर
लॉकडाऊनच्या काळात कोकणच्या हापूस आंबा वाहतुकीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरलेल्या कोकण रेल्वेची ‘स्पेशल आंबा पार्सल व्हॅन’ आज गुरुवारी 23 एप्रिल रोजी…
Read More » -
स्थानिक बातम्या

आरोग्य विभागास आवश्यक असणारी टेंपरेचर गन मंडणगड तालुक्यात उपलब्ध
कोरोना विरुध्दचे लढाईत आरोग्य विभागास आवश्यक असणारी टेंपरेचर गन मंडणगड तालुक्यात नुकतीच उपलब्ध झालीत्यामुळे शहर व तालुक्यात प्रवेश करणाऱया नागरीकांची…
Read More » -
स्थानिक बातम्या

ट्रक वाहतूक बंद करण्याची जयगड ग्रामपंचायतीची मागणी
जयगड परिसरातील जिंदाल उद्योग समूह व लावगण डॉकयार्ड यांचे ट्रक वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी जयगड ग्रामपंचायतीमार्फत कंपन्यांना देण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

वाईन शॉप्स’ सुरु करून, राज्याला महसुलाचा ओघ सुरु करावा-राज ठाकरें
राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची काही प्रमाणात आवक सुरु व्हावीच लागेल. जवळपास १८ मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे, आधी ३१ मार्च…
Read More » -
स्थानिक बातम्या

महिलेला घरात घुसून मारहाण ,सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला येथे जमावबंदीचा भंग करीत महिलेला घरात घुसून मारहाण करण्याचा प्रकार घडला. गैरकायदा जमाव करत महिलेच्या घरात घुसून…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात व त्यासाठीचे नियोजन करावे-अजित पवार
केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीची मुदत 3 मे रोजी संपत आहे. टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी…
Read More » -
स्थानिक बातम्या

धामणदेवी लोटे परशुराम येथिल गो शाळेच्या चारा डेपोंना भीषण आग
श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान संचलीत गोशाळा धामणदेवी लोटे परशुराम (ता. खेड ) या गो शाळेच्या…
Read More »