konkan
-
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात नवीन 10 कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यांतील काल सायंकाळपासून आलेल्या अहवालात 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.यात 5 कळंबणी, रत्नागिरी 2,गुहागर 1 आणि देवरुख 2…
Read More » -
स्थानिक बातम्या

पाच वर्षाहून अधिक काळ सुरक्षारक्षक असलेल्या ५७ सुरक्षा रक्षकांच्या नोकरीवर गदा?
महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्की) यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील एस.टी. आगाराचे सेवेत पाच वर्षाहून अधिक काळ सुरक्षारक्षक म्हणून…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

शासकीय मेगाभरती आता कोरोनामुळे पुन्हा लांबणीवर
तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात घोषित झालेली शासकीय मेगाभरती आता कोरोनामुळे पुन्हा लांबणीवर पडली आहे. दरमहा राज्याच्या तिजोरीत 25-26 हजार कोटींचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक सत्राला एक ऑगस्टपासून आरंभ होणार
शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक सत्राला एक ऑगस्टपासून आरंभ होणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागही सज्ज झाला आहे; मात्र कोरोनाच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरातील बैलबाग येथे युवकाला तलवार बाळगल्या प्रकरणी अटक
पोलीस रेकॉर्डवरील संशयित अब्दुल उर्फ शुक्रान हनीस हकीम (वय-२३,रा.बेलबाग) यांच्या घराची शहर पोलिसांनी झडती घेतली असता तिथे त्यांना एक तलवार…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्हयात आगामी तीन दिवस जिल्ह्यात जोरदार वार्यासह मुसळधार पावसाची शक्यता
रत्नागिरी जिल्हयात आगामी तीन दिवस जिल्ह्यात जोरदार वार्यासह मुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेन वर्तविली आहे. मान्सून वेळेवर आणि समाधानकारक वाटचाल…
Read More » -
स्थानिक बातम्या

नव्या फायर फायटरमुळे भाजप व महाविकास आघाडीत श्रेयावरून राजकीय आग भडकली
चिपळूण पालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात नवा अत्याधुनिक फायर फायटर दाखला झाला आहे. हा फायटर आल्यानंतर दुसर्याच दिवशी त्याच्या श्रेयावरून भाजप…
Read More » -
स्थानिक बातम्या

वाहून गेलेल्या शृंगारपूर-कातुर्डी रस्त्याची आ. शेखर निकम यांच्याकडून पाहणी
पहिल्याच पावसात वाहून गेलेल्या शृंगारपूर-कातुर्डी रस्त्याची आमदार शेखर निकम यांनी पाहणी केली. बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना धारेवर धरून सदर रस्त्यावरून दोन…
Read More » -
स्थानिक बातम्या

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेकॉडिंग कॉलव्दारे महाराष्ट्रातील हजारो पोलिसांचे मनोबल वाढविले
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱयांचा माेबाईलवरआज एक कॉल आला, ‘हॅलो मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय, कसे आहात, कोरोना काळात तुम्ही…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी तालुक्यातील वाटद गावातील सात वाड्यांनी कोरोना रोखण्यासाठी १४ दिवस सामुदायिक कॉरंटाईन करून घेण्याचा निर्णय
मुंबईहून येणार्या चाकरमान्यांमुळे काही गावात कोरोना रूग्ण सापडत असून तालुक्यातील वाटद गावातील दोन वाड्यांमध्ये कोरोनाचा रूग्ण सापडल्याने या परिसरातील सात…
Read More »