
माझ्यासाठी लोकांचा जीव महत्त्वाचा आहे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे cmuddhav thakare
राज्यात काही जिल्ह्य़ांत निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचा रुग्णसंख्येवरील परिणाम, गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्य़ांचा आढावा घेऊन आणि आरोग्य कृती गटाशी चर्चा करून उपाहारगृहे-बार यांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करत थोडा दम धरा, माझ्यासाठी लोकांचा जीव महत्त्वाचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेलचालकांच्या बैठकीत सुनावले. मंगळवापर्यंत आढावा घेऊन वेळ वाढवण्याबाबत विचार करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
People life is more important for me – CM uddhav Thakare
राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या ‘आहार’ व हॉटेल ओनर्स असोसिएशन, ‘एनआरएई’ या संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी भेट घेतली
www.konkantoday.com