मोडकाआगर पुल धोकादायक असल्याचा अहवाल, वाहतूक पूर्णपणे बंद

चिपळूण ः चिपळूण गुहागर मार्गावरील मोडकाआगर पुल हा धोकादायक असल्याचा अहवाल संबंधित तज्ञांनी दिल्यामुळे या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत समर्थ शिंदेंच्या प्रकल्पाला दुसरा क्रमांक

रत्नागिरीच्या फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी या कॉलेजच्या मेकॅनिकल इंजिनिअरचा विद्यार्थी समर्थ शिंदे यांने अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग अॅण्ड रेफ्री जेरेटिग व एअर कंडिशनिंग...

रत्नागिरी शासकीय रुग्णालयाच्या पाठोपाठ साखरपा  आरोग्य केंद्रालाही गळती

नूतनीकरण करून दीड महिन्यांपूर्वी ताबा दिलेल्या रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाला गळती झाल्याचे वृत्त असतानाच आता नूतनीकरण केलेल्या साखरपा आरोग्य केंद्रालाही गळती लागल्याचे उघड...

रत्नागिरीतील शहर बस सेवा सोमवारपासून सुरू होणार

१८ सप्टेंबरपासून राज्यातील एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. रत्नागिरीतील शहर बस सेवा (सिटी बस) सोमवारपासून (२१ सप्टेंबर) सुरू होणार आहे....

कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने आंदोलनाचा पवित्रा घेतला

आरक्षणासह नोकरभरती थांबवण्याच्या मागणीला राज्य सरकारने अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे कोल्हापुरातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने...

कोकण किनारपट्टीवर नियुक्त केलेले ६० सुरक्षारक्षक ऑगस्ट महिन्यापासूनपगाराच्या प्रतीक्षेत

कोकण किनारपट्टीवर नियुक्त केलेले ६० सुरक्षारक्षक ऑगस्ट महिन्यापासून हक्काच्या प्रतिक्षेत आहेत. हक्काचा पगार न मिळाल्याने सुरक्षारक्षक, त्यांचे कुटुंबिय आर्थिक संकटाचा सामना करीत...