विधानसभा निवडणुकीमुळे महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलल्या

रत्नागिरी ः अनेक वर्षानी महाविद्यालयीन निवडणुका घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर या निवडणुका होतील असे चित्र असताना विधानसभा निवडणुकीमुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय माहिती...

जिल्हा परिषदेच्या इमारतीवर महाऊर्जा बसविणार सौर युनिट

राज्यात सध्याच्या विजेचा वापर कमी करून सौरउर्जेचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असून त्याचाच एक भाग रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इमारतीवर...

गणपती सणाने एसटीला तारले ,उत्पन्नात वाढ

यंदा गणपती उत्सवासाठी चाकरमान्यांनी एसटीला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले.तसेच एसटी विभागानेही अनेक जादा गाडय़ा सोडल्या होत्या.यामुळे रत्नागिरी विभागाला या वर्षी २कोटी ७१लाख रुपयांचे...

सावंतवाडीचे उदयोजक अमेय तेंडुलकरांना  यांना खंडणीसाठी ब्लॅकमेल

सावंतवाडी ता.१७: येथील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अमेय प्रभू- तेंडोलकर यांना रायगड पेण येथे "ब्लॅकमेल"करण्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी श्री.तेंडोलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांवर...

फिशमिल धारकांचा बंद मागे

जीएसटीच्या मुद्यावरुन गेले महिनाभर देशभरात बंद असलेल्या फिशमिल व्यावसायिकांनी आपला बंद मागे घेतला असून नुकतीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याशी सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद...

नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज युनियनतर्फे धरणे आंदोलन

रत्नागिरी:एएफपीई फेडरेशनप्रणित ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईजच्यावतीने पोस्टमन एटीएम व ग्रामीण डाकसेवक संघटनेने आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनात संघटनेच्या सदस्यांनी...

गणेशमूर्ती कारखान्यात सुरू झाली लगबग

रत्नागिरी:गणपती उत्सव दोन दिवसांवर आल्याने गणेशमूर्ती तयार करणार्‍या विविध कारखान्यांमध्ये सध्या गणेशमूर्ती रंगविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरविण्यासाठी मूर्तीकारांची लगबग...

रत्नागिरी जिल्ह्यात ४८ लाख ९२ हजारांचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ हवामानातील बदल यासारख्या गंभीर प्रश्नावर जागतिक स्तरावर विचारमंथन सुरू असताना यांची तीव्रता कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून दिनांक एक जुलै रोजी...

एस.टी. प्रशासनाकडून चव्हाण कुटुंबियांना लवकरच मदत मिळणार

रत्नागिरी: कुवारबांव येथील रहिवासी व एस.टी.चे कर्मचारी परशुराम चव्हाण यांनी चार दिवसांपूर्वी कुवारबांव येथे विहिरीत उडी घेतली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. चव्हाण...

कोकणच्या पर्यटनाबाबत आज मंत्रालयात बैठक

रत्नागिरी ः कोकणातील पर्यटन विकासाबाबत निर्णय घेण्यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. कोकणातील पर्यटन उद्योगास दर्जा मिळावा, प्रकल्प प्रत्यक्ष राबविताना...