रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची संख्या ३४३,आज प्राप्त ९ अहवाल पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्ह्यातील मिरज येथून प्राप्त होणाऱया अहवालांपैकी काल सायांकाळ पासून आज पर्यंत ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची अश्लील फिल्म बनवणाऱ्या वसीम  खलपे याला न्यायालयीन कोठडी

दापोली-दापोली मंडणगड तालुक्यातील महाविद्यालयात शिकणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीची ओळख काढून तिच्यावर सहकाऱ्यांसह अत्याचार करून तिची अश्लील फिल्म बनविणाऱ्या वसीम खलपेयाला न्यायालयासमोर उभे केले...

सैनिक भालचंद्र झोरे यांचे अलाहाबाद येथे निधन

भारतीय सैन्यात उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे कार्यरत असलेल्या भालचंद्र रामचंद्र झोरे यांचे शुकवारी निधन झाले. त्यांच्या मूळ गावी म्हणजे हरचेरी अहिल्यानगर, ता. रत्नागिरी येथे...

माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा आपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा

माजी खासदार व आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्ष हा भ्रष्टाचाराविरुद्ध...

महामार्गावरील चिखलाने दुचाकीस्वाराचा बळी घेतला

मुंबई गोवा महामार्गावर खेड मध्ये भोस्ते घाटातून जाणाऱ्या स्कूटर स्वाराला ट्रकने मागून धडक दिलेल्या अपघातात स्कूटर स्वार प्रभाकर घोठल हा गंभीर जखमी झाला होता.त्याचा...

एसटी स्कूटर अपघातात दोन जण जखमी

चिपळूण खेर्डी येथे एसटी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने त्याने स्कूटर स्वारांना धडक दिल्याने दोन जण जखमी झाले आहेत . लातूर चिपळूण या गाडीचा चालक...

साई नगर येथून दुचाकी चोरीला

रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव साईनगर येथे घरासमोर पार्क करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली.साईनगर येथे राहणारे सचिन गणपत कदम यांनी आपली दुचाकी घरासमोर पार्क करून...

खत कारखान्यावर कृषी विभागाचा छापा

रत्नागिरी एमआयडीसीमधील ऍम्बीशियसफिश मिल या अनधिकृत खत कारखान्यावर कृषी विभागाने धाड टाकून कारवाई करण्यात आली. सदर कारखाना दहा वर्षांपासून एमआयडीसीमध्ये असून त्यामध्ये विनापरवाना खत...

भाजपा प्रवेशाचे वादळ रत्नागिरी जिल्ह्यातही येणार?

रत्नागिरी ः आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी व कॉंग्रेसमधील अनेक आमदार, माजीआमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छूक असून अनेकजण संपर्कात असल्याची माहिती भाजपाचे...