महावितरण कडून  रोजगाराची संधी

महावितरणची नवीन वॉलेट सुविधा.वीज ग्राहकांना बँका, पोस्ट कार्यालयात जाऊन वीजबिल भरण्याची आता गरज नाही महावितरण वॉलेटद्वारे वीज भरणा करण्याची संधी.छोटे उद्योजक, जनरल स्टोअर्स,...

जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागतर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते कै.शामराव पेजे सभागृहात करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरूपा साळवी,मुख्य कार्यकारी अधिकारी...

पोलीस कर्मचार्‍याने दाखविलेल्या धाडसामुळे महिलेचे वाचले प्राण

रत्नागिरी ः भाट्ये समुद्रात उडी मारून आत्महत्या करणार्‍या वृद्धेला दूरक्षेत्रातील पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचविले. दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचारी राजाभाऊ चाटे यांना समुद्रात एक...

शासकीय गाड्यांचा वापर नातेवाईक व मित्रमंडळीना आणण्यासाठी? ,तथ्यआढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई -ना.उदय सामंत

रत्नागिरी जिल्ह्यातील काही सरकारी अधिकारी त्यांच्या शासकीय गाड्यांचा उपयोग नातेवाईक आणि मित्रमंडळीना आणण्यासाठी करत आहेत अशा तक्रारी आल्या आहेत. नातेवाईकांसाठी शासकीय गाडीचा...

१ ऑक्टोबरला अंजनी स्थानकादरम्यान कोकण रेल्वेचा ब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावरील खेड व चिपळूण या स्थानकांदरम्यान अजनी स्थानक येथे कोकण रेल्वे प्रशासनाने विद्युतीकरणाच्या कामानिमित्त लूप लाईन टाकण्यासाठी दिनांक ०१-१०-२०१९ रोजी 17.00hrs ते...

रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची संख्या ३४३,आज प्राप्त ९ अहवाल पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्ह्यातील मिरज येथून प्राप्त होणाऱया अहवालांपैकी काल सायांकाळ पासून आज पर्यंत ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या...

राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आमचा गाव आमचा विकास सुरु

राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आमचा गाव आमचा विकास चा उपक्रम शासनाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे.गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी हा उपक्रम...

दादर स्थानकात तुतारी एक्स्प्रेसच्या प्लॅटफॉर्ममध्ये बदल

कोकणात जाणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसच्या दादरस्थानकातील प्लॅटफॉर्ममध्ये बदल करण्यात आलेला आहे. एक्स्प्रेसला जादा कोचही जोडण्यात येतील. ता. २३ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत तुतारी एक्स्प्रेसमध्ये हे बदल...

माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा आपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा

माजी खासदार व आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्ष हा भ्रष्टाचाराविरुद्ध...