जिल्ह्यातील पहिली आंबा पेटी दापोलीतून रवाना

दापोली तालुक्यातील आडे येथील आंबा व्यावसायिक अरूण लिमये यांनी जिल्ह्यातील पहिली हापूस आंबा पेटी मुंबईतील वाशी मार्केटला पाठवण्याचा मान पटकावला आहे. वाशी...

भारती डिफेन्स कंपनीच्या गोडावूनमधून पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरीला

रत्नागिरीजवळील मिऱया बंदर येथे भारती डिफेन्स अँड इन्फास्ट्रक्चर या कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरी होऊन चोरट्यांनी पावणे दोन लाखांचा ऐवज चोरून नेला.कंपनीच्या वतीने फिर्याद दाखल करण्यात...

देवरुख शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा

देवरुखवासियांना सध्या गढूळ पाण्याचा पाणीपुरवठा होत आहे. गेले दोन दिवस नळाला गढूळ पाणी येत आहे यामुळे साथीच्या भीतीने नागरिकांना खासगी टँकरकडून पाणी विकत घ्यावे...

MTDC HOME STAY AVAILABLE IN RATNAGIRI

Distance - Railway station - 2km, Ratnagiri city -7km, Mumbai Goa highway - 8km, Ganpatipule- 30km, Pawas - 17km...

जैतापूरच्या सचिन नारकर यांनी स्वखर्चाने बसवले सीसीटीव्ही कॅमेरे

सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे गुन्हेगारीला वचक बसून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सामाजिक हेतूने जैतापूर येथील नारकर एजन्सीचे मालक सचिन नारकर यांनी संपूर्ण बाजारपेठेत सोळा...

Test

रत्नागिरी एस.टी. विभागाने दोन वर्षात साडेचार कोटींचा तोटा कमी केला

रत्नागिरी ः एस.टी. महामंडळ नुकसानीत जात असतानाच रत्नागिरी विभागाने विभाग नियंत्रक विजयकुमार दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तर्‍हेने उपक्रम राबविल्याने दोन वर्षात अंदाजे साडेचार कोटी...

गणपतीत येणार्‍या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखीन चार स्पेशल गाड्या

रत्नागिरी ः भाविकांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार गणपती स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते थीवीम, अहमदाबाद ते सावंतवाडी,...

मुसळधार पाऊस व अतिवृष्टीचा चिपळूणला आर्थिक फटका

चिपळूण ः गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरात पाणी भरण्याचे व पडझडीचे अनेक प्रकार घडले असून अचानक येणार्‍या या...

सक्षम भारतासाठी मुली, महिला शिकल्या पाहिजेत-रितू छाब्रिया

सक्षम महिला, सक्षम भारतासाठी मुली, महिला शिकल्या पाहिजेत. आरोग्य, शिक्षण, नर्सिंग, पॅरामेडिकल क्षेत्रात मुकुल माधव फाउंडेशन काम करते. त्याप्रमाणे दि यश फाउंडेशनही...