अपघातात जखमी झालेले शिक्षक सीताराम भायजे यांचे उपचारादरम्याने निधन

रत्नागिरी ः पानवलनजिक एस.टी.ने ठोकरल्याने गंभीर जखमी झालेल्या सीताराम भायजे यांचे कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना निधन झाले. शिक्षक पेशा असलेले सीताराम भायजे हे...

रत्नागिरी शहरातील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात

रत्नागिरी ः रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ता वगळता अंतर्गत भागात असलेले अनेक रस्ते खराब झाले असून अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्र्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात नागरिकांना...

स्मशानभूमित जावून महिलेने रॉकेल ओतून जाळून घेतले

लांजा ः लांजा कुंभारवाडी येथील सौ. सुलोचना दशरथ बारसकर (६२) या महिलेने घरातील लोक कार्यक्रमाला गेल्याचा फायदा घेवून लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत जावून स्वतःच्या अंगावर...

मुंबई-गोवा महामार्गावर स्कॉर्पिओने दुचाकीला उडविले, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावर देवधेनजिक अमेय धाब्याजवळ स्कॉर्पिओ चालकाने समोरून येणार्‍या दुचाकीला धडक दिल्याने त्यावरील दोघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यातील एकाचा लांजा येथे...

संगमेश्वर तालुक्याचा विज पुरवठा तब्बल १० तासांनी सुरळीत

काल मध्यरात्री २ वाजता खंडित झाला होता विजपुरवठा. आरवली येथील ३३ के व्ही उच्चदाब उपकेंद्रात झाला होता बिघाड. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत करून केला...

ऐन हंगामात रत्नागिरी-दादर पॅसेंजरचे दोन डबे कमी केल्याने प्रवाशांत संताप, सामाजिक नेते शौकत मुकादम...

रत्नागिरी ः कोकण रेल्वे मार्गावरील सर्वसामान्य प्र्रवाशांच्यात लोकप्रिय ठरलेल्या रत्नागिरी-दादर पॅसेंजरचे दोन डबे ऐन हंगामात कमी केल्याने प्रवाशांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या...

केळ्ये पड्यारवाडीतील पाणी प्रश्‍न आ. उदय सामंत यांनी तात्पुरत्या स्वरूपात सोडविला

रत्नागिरी ः गेले काही दिवस माध्यमांवर झळकत असलेल्या केळ्ये पड्यारवाडी येथील पाण्यासाठी ग्र्रामस्थांना करावी लागत असलेल्या भीषण वास्तव्याबाबत रत्नागिरीचे आमदार व म्हाडाचे अध्यक्ष उदय...

जिल्हा रूग्णालयातील रामरोटीचा उपक्रम सामान्यांना फायदेशीर 

रत्नागिरी ः रत्नागिरी शासकीय रूग्णालयात गावागावातून आलेल्या रूग्णांना आजच्या महागाईच्या जमान्यात अवघ्या १० रुपयांत पोळी भाजी देण्याचा रत्नागिरीतील शिवप्रसाद महाजनी फाऊंडेशनचा रामरोटी या नावाने...

जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत करोडो रुपयांचा निधी खर्च करूनही अनेक गावे पाण्यापासून वंचित

रत्नागिरी ः जिल्ह्यातील पाण्याच्या पातळीत वाढ होवून गावातील पाणी टंचाई कायमची दूर व्हावी यासाठी शासनाकडून जलयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आली. त्यावर गेल्या तीन...

पणी टंचाईबाबत २० मे पर्यंत नियोजन न झाल्यास तहसिलदार कार्यालयावर मोर्चाने धडकणार ः आ....

चिपळूण ः जिल्ह्याप्रमाणे दापोली, मंडणगड, खेड या तीनही तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून सामन्य जनतेला त्याला तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाययोजना...