स्थानिक बातम्या
-

दापोलीतील ज्येष्ठ व्यापारी चंद्रकांत मेहता यांचे निधन
दापोली येथील ज्येष्ठ व्यापारी, शिक्षण व सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व चंद्रकांत गोपीनाथ उर्फ तात्या मेहता यांचे नुकतेच निधन झाले. ते…
Read More » -

रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथे कर्जवसुलीसाठी गेलेल्या बँक कर्मचार्याला मारहाण, तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथे कर्जवसुलीसाठी गेलेल्या बँक कर्मचार्याला शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही…
Read More » -

वैद्यकीय हलगर्जीपणा सिद्ध करण्यात अपयश, रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दावा फेटाळला
रत्नागिरी शरीरातील अतिरिक्त चरबी काढण्याच्या शस्त्रक्रियेनंतर झालेल्या संसर्गासाठी डॉक्टरांना जबाबदार धरून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी दाखल केलेली तक्रार रत्नागिरी जिल्हा ग्राहक…
Read More » -

विरोधकांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर न.प.च्या तीन वादग्रस्त कामाना स्थगिती?
रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या वादग्रस्त कामांना पुढील सभेत स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिवसेनेच्या पक्षीय बैठकीमध्ये घेण्यात आला…
Read More » -

महर्षी कर्वे बीसीए महाविद्यालयातील विद्यार्थिनींची BNY, पुणे येथे औद्योगिक भेट रेझ्युमे व लिंक्डइन प्रशिक्षणातून करिअरला नवी दिशा
महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरीच्या बीसीए विभागातील अंतिम वर्षातील २८ विद्यार्थिनींनी दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथील बँक ऑफ…
Read More » -

रत्नागिरी न. प. चा ३३७ कोटीचा अर्थसकल्प सादर, पायाभूत सुविधांवर देणार भर
रत्नागिरी नगरपरिषदेने आगामी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा सविस्तर अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यामध्ये शहर विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर…
Read More » -

रत्नागिरी नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या जाचक करवाढीला ठाकरे सेनेचा विरोध
रत्नागिरी नगरपरिषदेच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेल्या नवीन करांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवला…
Read More » -

लक्ष्मी ऑरगॅनिकला विरोध असला तरी शासनाने दिला हिरवा कंदिल
रत्नागिरी जिल्ह्यातील एमआयडीसी लोटे परशुराम येथील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रासायनिक प्रकल्पाला आवश्यक असलेल्या सर्व पर्यावरणीय मंजुरी आणि प्रदूषण नियंत्रण…
Read More » -

मोफत सौरऊर्जा योजनेत निर्बंधांचा आरोप, महावितरणचा खुलासा
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्याच्या क्षमतेच्या बाबतीत महावितरणने निर्बंध लादल्याचा सौरऊर्जा प्रकल्प पुरवठादारांचा आरोप…
Read More » -

दगाफटका करणार्यांची गय केली जाणार नाही, पालकमंत्री उदय सामंत यांचा इशारा
रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये ९४ टक्के स्ट्राइक रेट सह घवघवीत यश मिळवले आहे. विजयाचा हा…
Read More »