लेख
-
उदय सामंत सृजनशील संयमी नेतृत्व
रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री ना. उदय सामंत हे प्रतिभासंपन्न, संयमशील, जनतेच्या आणि विशेषत: युवकांच्या प्रश्नांची अचूक जाण…
Read More » -
पुस्तक-लेखक-वाचक-वाचनालय आणि कार्यकर्ता यांच्याशी एकरूप झालेल्या श्री. श्रीकृष्ण साबणे यांचे मन:पूर्वक अभिनंदन…
ॲड. धनंजय जगन्नाथ भावे. 9422052330रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाने श्रीकृष्ण साबणे यांना त्यांच्या कार्याबद्दल विशेष राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार आणि मानपत्र…
Read More » -
दिव्यांगांचा सामर्थ्यवान मार्गदर्शक- सादिकभाई नाकाडे
वयाच्या सोळाव्या वर्षी एखादा मुलगा अल्लड, स्वच्छंदी व एक अवखळ आयुष्य जगत असतो.. त्याला ना दिशा असते ना प्रवाहाचा…
Read More » -
शमी आणि शमी विघ्नेश पूजनाचा दिवस – विजयादशमी !
भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा विजिगीषू वृत्तीचे प्रतीक असणारा वैभवशाली दिवस म्हणजे विजयादशमी.भारतीय संस्कृतीमध्ये आणि त्यातही विशेषत्वाने जाणवते त्या…
Read More » -
कै. ॲड. भरत भोसले-एका सहृदयी, नम्र आणि दिलखुलास यशस्वी विधिज्ञाची एक्झिट..
ॲड. धनंजय ज. भावे (9422052330) शनिवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी आमचे मित्र ॲडव्होकेट भरत भोसले यांचे दु:खद निधन झाले. आधी…
Read More » -
कोकणात पर्यटन विकासाकडे लक्ष दिले तर संपूर्ण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था संभाळण्याची ताकद कोकण प्रदेशात आहे.
२७ सप्टेंबर पर्यटन दिन.. या निमित्ताने लेखमाला. तातडीने हे विषय व्हावेत ही अपेक्षा… मुंबई ते गोवा स्वराज्य भूमी कोकण महामार्ग…
Read More » -
एका समीक्षकाचे जाणे …🪔🪔🪔🪔🪔🪔
Sanjaybutala smruti कोणाचाही मृत्यू दुःखकारकच असतो. पण काही व्यक्तींच्या मृत्यूने मात्र रितेपण येते. ०४ ऑगस्ट रोजी भाई बुटाला यांचे निघून…
Read More » -
सुप्रसिध्द बॅडमिंटनपटू कै. नंदू नाटेकर यांना विनम्र श्रध्दांजली….
ॲड. धनंजय जगन्नाथ भावे.- ९४२२०५२३३० तसा बॅडमिंटन हा उच्चभ्रूंचा खेळ असा सन १९७३-७४ चे दरम्याने एक सर्वसाधारण समज होता. आणि…
Read More » -
कोणी सांगितलं तुम्हाला कोकणी माणूस आळशी आहे.
कोकणी माणूस आळशी आहे, प्रत्येक गोष्टी मध्ये वाद आणि भांडणे आणि त्यामुळे कोकणचा विकास होऊ शकत नाही.हा सर्वांचा आवडता सिद्धांत…
Read More » -
‘हिडन’ वेबसिरीज मधील ‘इन्स्पेक्टर गजरे’ कायम स्मरणात राहील! अभिनेता रोहित परशुराम
आपल्या नावातच वेगळेपण असलेला आणि पिळदार भक्कम शरिरयष्टी सोबत आकर्षक पेहराव परिधान करून इंडस्ट्रीचं लक्ष वेधण्यात यशस्वी होत असलेला युवा अभिनेता म्हणजेच रोहित परशुराम! ‘पिंग पॉंग एंटरटेन्मेन्ट’ची बहुचर्चित हिंदी वेबसिरीज ‘हिडन’ मध्ये एक जबरदस्त व्यक्तिरेखा साकारत आहे. अभिनेता संतोष जुवेकर यांची एसीपी प्रदीप राजे ही प्रमुख भूमिका आहे. त्यांच्या सोबत रोहितने राजेंच्या विश्वासू सहकाऱ्याची इन्स्पेक्टर ‘गजरे’ची भूमिका केली आहे. रोहितने या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. त्याने या व्यक्तिरेखेसाठी तब्बल ७ किलो वजन वाढवून हा ‘गजरे’चा बेरकीपणा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘हिडन’ १६ जुलैला ‘पिंग पॉंग’ ओटीटी वर रुजू होत आहे, त्यानिमित्ताने रोहित सोबतचा हा संवाद.. प्रश्न : रोहित तुझं ‘रोहित परशुराम’ हे खरं नाव आहे? कि फिल्म इंडस्ट्रीत लावलं जातं तसं आहे? रोहित : नाही मी माझं नावं कुणाच्या सांगण्याने, प्रभावाने बदललेलं नाही. माझं आणि वडिलांचं मिळून ‘रोहित परशुराम’ असं केलं आहे. मात्र त्यासाठी अंक शास्त्राची थोडी मदत घेतली आहे एव्हढंच खरं आहे. प्रश्न : अभिनयाच्या क्षेत्रात तुझी एंट्री कशी झाली ? रोहित : एकदम ऍक्सीडेन्टली मी या क्षेत्रात आलो आहे. मी नॅशनल लेव्हलचा बॉडी बिल्डर आहे. २०१७ सालची राष्ट्रीयस्तरावरील ‘बॉडी बिल्ड’ स्पर्धा खेळलो आहे. या स्पर्धेद्वारे मी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.…
Read More »