Breaking News
समुद्रकिनारी येणार्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक मच्छिमारांची मदत घेतली जाणार -धनंजय कुलकर्णी.
चिपळूण शहरात वाढीव घरपट्टीविरोधात दोन हजार हरकती दाखल.
आधी कोकणाला पाणी द्या, मगच मराठवाड्याला; ॲड. विलास पाटणे.
असोडे धरणामुळे पाणी प्रश्न मार्गी लागणार : आ. किरण सामंत.
ग्रामदैवत श्री भैरी देवासमोर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना.
इनोव्हा कारला आयशर टेम्पो ने धडक दिल्याने पाचजण जखमी.
हातखंबा झरेवाडी येथे चौपदरीकरणाच्या ब्रीज वरून 100 फूट खोल चरात कोसळून दुचाकीस्वार गंभीर जखमी.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडियाच्या सहायक व्यवस्थापकांकडून पडताळणी ‘वन डिस्ट्रीक वन प्रॉडक्ट’ ॲवार्ड 2023-24 साठी देशातील 60 जिल्ह्यांच्या नामांकनात रत्नागिरी
मालवण तालुक्यात चौके येथे घराला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू.
नारळाच्या झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या नेपाळी गुरख्याचा मृत्यू.
Log In
Random Article
Sidebar
Menu
Search for
बातम्या
स्थानिक बातम्या
राष्ट्रीय बातम्या
लेख
रत्नागिरी बाजार
व्हिडीओ न्यूज
Tourism
Hotels
Tourist Places
Activities
Real Estate
Agriculture Land
Residential
Commercial
Contact us
Privacy Policy
Join us on Whatsapp!
Home
/
फोटो न्यूज
फोटो न्यूज
admin
18th May 2021
0
0
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरातील राम आळीतील व्यापाऱ्यांची भेट त्यांच्या समस्यांबाबत माहिती घेतली. दुकाने बंद असल्याने येणाऱ्या अडचणी व्यापार्यांनी सांगितल्या. लॉकडाऊन स्थितीमुळे सध्या दुकाने बंद आहेत.
Read More »
admin
17th May 2021
0
0
रत्नागिरी मंगळवार बाजारचे रूपांतर जलतरण तलावात
Read More »
admin
17th May 2021
0
0
रत्नागिरी किर्तीनगर ते शिरगाव रस्ता खचला.वाहतूक विस्कळीत. सौजन्य-मंगेश सनगरे
Read More »
admin
16th May 2021
0
0
cyclonetaukate #Ratnagiri
रत्नागिरी व राजापूर तालुक्याच्या जवळून गेल्यानंतर चक्रीवादळ पुन्हा एकदा समुद्रात आतील बाजूस सरकले आहे व त्याची उत्तरेकडची वाटचाल सुरू झाली आहे.
Read More »
admin
16th May 2021
0
0
CycloneTauktaeupdate
वाऱ्याचा वेग व पावसाची गती कायम अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटणे झाडे उन्मळून पडली अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे खंडित. रत्नागिरीत वाऱ्याचा वेग 60km/hrपेक्षा अधिक.
Read More »
admin
16th May 2021
0
0
CycloneTauktae
रत्नागिरी शहरात वाऱ्याचा वेग वाढला असून यामुळे ठिकठिकाणी झाडे व खांब पडण्यास सुरुवात झाली.जिल्ह्यातील चक्रीवादळा साठी आणलेले सर्व कटर्स किनारपट्टीतील गावांकडे रवाना करण्यात येत आहेत.
Read More »
admin
16th May 2021
0
0
CycloneTauktae
तीव्रता आणि गतीत वाढ झाल्यानंतर सध्या चक्रीवादळाचा मध्य रत्नागिरी व राजापूर पासून 102 किलोमीटर अंतरावर आहे. पुढील दोन तासात समुद्रकिनार्यालगतच्या गावात वाऱ्यांची तीव्रता जाणवणार आहे
Read More »
admin
16th May 2021
0
0
थोडक्यात
Read More »
admin
16th May 2021
0
0
मुंबई-गोवा महामार्ग NH66 हातखंबा येथे वादळाने पडलेले झाड NHAI_Official च्या आपत्ती व्यवस्थापन टीमने लगेच बाजूला करून या मार्गावर वाहतूक सुरळीत केली.
Read More »
admin
11th May 2021
0
0
मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारचं शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला
Read More »
Previous page
Next page
Back to top button
Close
Search for
Close
Log In
Forget?
Remember me
Log In