देश विदेश
-

‘महाकुंभमधून १००० हिंदू भाविक बेपत्ता’, अखिलेश यादव यांचा दावा!
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे खासदार अखिलेश यादव यांनी महाकुंभमेळ्याबाबत मोठे विधान केले आहे. प्रयागराजमधील महाकुंभमधून १००० हिंदू भाविक…
Read More » -

केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण केले जाणार.
महाराष्ट्रासाठी कोकण रेल्वे महामंडळ महत्वाची संस्था होती. या महामंडळाने जगातील सर्वात खडतर मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गाची निर्मिती…
Read More » -

पाकिस्तानमधील सर्वात उंच व्यक्ती नसीर सूमने यांचे नुकतेच निधन.
पाकिस्तानमधील सर्वात उंच व्यक्ती नसीर सूमने यांचे नुकतेच निधन झाले. तब्बल 7 फूट 9 इंच उंची असलेल्या या माणसाने जगाचे…
Read More » -

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर तब्बल 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले,फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग
अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर तब्बल 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांचे फ्लोरिडाच्या समुद्र…
Read More » -

एअर इंडिया एक्स्प्रेसची मोठी घोषणा, 15 एप्रिलपासून मोपावरून 5 शहरांसाठी थेट विमानसेवा.
गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या विमानसेवेचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. १५ एप्रिल २०२५ पासून,…
Read More » -

कोकण रेल्वे कार्पोरेशन हे भारतीय रेल्वेत कर्जासहित विलीनीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा- आ.प्रवीण दरेकर
यांचे मागणीकोकण रेल्वे कार्पोरेशन हे भारतीय रेल्वेत कर्जासहित विलीनीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी…
Read More » -

गेल्या नऊ महिन्यांहून अधिक काळ अडकून पडलेले सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे दोघे उद्या, मंगळवारी संध्याकाळी पृथ्वीवर परतणार.
गेल्या नऊ महिन्यांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या भूतलावर परतण्याबाबत एक चांगली बातमी समोर…
Read More » -

नेत्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट कराल तर नागडं करून धिंड काढू, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा!
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या बद्दल व त्यांच्या कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दोन महिला पत्रकांरांना अटक करण्यात आली आहे. यावरून…
Read More » -

निवडणूक आयोगाची मोठी तयारी! पॅन कार्ड सारखेच मतदान कार्डही आधारसोबत लिंक करणार!
काही महिन्यापूर्वीच पॅन कार्ड आधारकार्ड सोबत लिंक करण्यात आले होते. आता या पद्धतीनेच मतदान कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्याची तयारी…
Read More » -

स्पा-डेक्स उपग्रहांचे यशस्वी ‘डी-डॉकिंग’
नवी दिल्ली/बेंगळुरू : अवकाशात सोडलेल्या स्पा-डेक्स उपग्रहांची ‘डी-डॉकिंग’ (एकमेकांपासून वेगळे) प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) दिली…
Read More »