
निवे जोशीवाडी धरणाच्या खालची जमीन खचली
कालपासुन जमीन खचण्यास सुरुवात. आज भेगा वाढल्या. २५ ठिकाणी गेले जमिनीला तडे. भेगांची रुंदी वाढत निघाल्याने घबराट.धरणाजवळ तडे जात असल्याने कालव्याच्या प्रवाहाने जागा बदलली. ५०० लोकवस्तीला धोका. काजु बागेसह अनेक झाडे जमीनदोस्त.