
भंडारी युवा प्रतिष्ठान च्या विद्यार्थी दत्तक योजना अंतर्गत शैक्षणीक मदत
भंडारी युवा प्रतिष्ठान च्या विद्यार्थी दत्तक योजना २०१९ अंतर्गत, भागेश्वर मंदिर न्यास यांच्या मदतीने पावस भाटीवाडी रत्नागिरी येथील श्री.विनायक अंकुश बिर्जे यांच्या मुलाला शैक्षणीक मदतीचा चेक देतांना श्री देव भैरी देवस्थान चे अध्यक्ष व भंडारी युवा प्रतिष्ठान चे सल्लागार मा. श्री.मुन्नाशेठ सुर्वे , भंडारी युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. निलेश नार्वेकर , उपाध्यक्ष श्री.साईजित शिवलकर सदस्य श्री. अमित नागवेकर.
www.konkantoday.com