जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश करणार


जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे आज सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.
कियारा बँक्वेट हॉल, वागळे इस्टेट,ठाणे येथे आज १२ जून रोजी सायंकाळी ७ वाजता निलेश सांबरे आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. भविष्यात शिवसेना पक्ष व जिजाऊ संस्था एकत्रित कार्य करतील व कोंकणात सामाजिक व राजकीय घडामोडीत एकत्रित असणार आहेत. निलेश सांबरे यांचे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून ठाणे रायगड पालघर व रत्नागिरी जिल्ह्यात मोठे सामाजिक काम आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button