
मुंबई-गोवा महामार्गावरील लोटेनजिक टँकरमधून पडून चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील लोटेनजिक टँकरमधून पडून जखमी झालेल्या चालकाचा जबलपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. हरीश लैला बैगा (२५, रा. मध्यप्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com