हॉटेल बाहेर उभी करून ठेवलेली महिंद्रा बोलेरो पळविली
नाटे येथील हॉटेल पार्थ येथे बाहेर उभी करून ठेवण्यात आलेली महिंद्रा कंपनीची तीन लाख रुपये किमतीची बेलोरो पिकअप गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली .
यातील फिर्यादी मोरेश्वर बांदवलकर राहणार वेंगुर्ला हे आपली महिंद्रा बोलेरो गाडी केंद रात्राै अकरा वाजता नाटे येथील पार्थ हॉटेल आले होते त्यावेळी त्यांनी ही गाडी हॉटेल बाहेर उभी करून ठेवली होती .रात्री त्यांनी तेथे मुक्काम केला सकाळी ते बाहेर आले असता त्यांची गाडी अज्ञात चोरट्याने पळवून नेलेली आढळली. याबाबत त्यांनी नाटे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे .
www.konksntoday.com
_____________________________________
*पंचमी*
खवय्यांच्या आपुलकीचे,चविष्ट नाते पंचमीचे. . . . .
चटकदार लसूण चटणी ॥ लज्जतदार शेंगदाणा चटणी
सर्वत्र उपलब्ध
02352-221841
______________________________________